तुळजापुरात शेतकऱ्यांचा एल्गार! ‘तुम्ही करा दिवाळी, आम्ही करू शिमगा’; १२ मागण्यांसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन बैलगाड्या-बैल, खर्डा-भाकरी घेऊन शेतकरी रस्त्यावर; ‘चारा छावणीला नको, शेतकऱ्याच्या दावणीला चारा द्या’चा बुलंद नारा!
तुळजापूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि. ७ नोव्हेंबर) तुळजापूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष